Respuesta :
डॉ. अनिल गोडबोले यांनी 'दिव्याच्या शोधामागचे दिव्य' या धड्यातून दिव्याच्या शोधात एडिसनने बजावलेली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्ब शोधण्याचा जो निर्धार घेतला होता, तो अखेर त्याने पूर्ण केला. किती दिवस आणि किती रात्री उपाशी राहिल्या, फक्त दिव्यांच्या शोधात दिवसरात्र काढली. बांबूच्या विविधतेच्या शोधात त्यांनी अफ्रीका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला, त्यातून त्याने सहा हजार प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. पण अजूनही त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. प्रयोग करताना दोनशे वह्यांची चाळीस हजार पाने भरून गेली पण प्रयोग अजूनही चालू होता. जेव्हा एडिसनचे टीकाकार त्यांना म्हणायचे कि हा सगळा खटाटोप फुकटचा गेला असा! कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत त्या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे कि ते जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल, निदान त्यांचानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. लोकांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का. सुमारे 10 ते 12 वर्षांच्या प्रयोगानंतर एडिसनचे दिवे बनवण्याचे स्वप्न साकार झाले. 21 ऑक्टोबर 1879 रोजी एडिसनने दिव्याचा शोध लावला आणि संपूर्ण जग रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले.
[tex]\sf \small \pink{Thanks }\: \green{for} \: \blue{joining} \: \orange{brainly } \: \red{community}![/tex]
Answer:
डॉ. अनिल गोडबोले यांनी 'दिव्याच्या शोधामागचे दिव्य' या धड्यातून दिव्याच्या शोधात एडिसनने बजावलेली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्ब शोधण्याचा जो निर्धार घेतला होता, तो अखेर त्याने पूर्ण केला. किती दिवस आणि किती रात्री उपाशी राहिल्या, फक्त दिव्यांच्या शोधात दिवसरात्र काढली. बांबूच्या विविधतेच्या शोधात त्यांनी अफ्रीका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला, त्यातून त्याने सहा हजार प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. पण अजूनही त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. प्रयोग करताना दोनशे वह्यांची चाळीस हजार पाने भरून गेली पण प्रयोग अजूनही चालू होता. जेव्हा एडिसनचे टीकाकार त्यांना म्हणायचे कि हा सगळा खटाटोप फुकटचा गेला असा! कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत त्या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे कि ते जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल, निदान त्यांचानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. लोकांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का.सुमारे 10 ते 12 वर्षांच्या प्रयोगानंतर एडिसनचे दिवे बनवण्याचे स्वप्न साकार झाले. 21 ऑक्टोबर 1879 रोजी एडिसनने दिव्याचा शोध लावला आणि संपूर्ण जग रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले. Bye