(क) पुढील विधाने चुक की बरोबर ते ओळखा व चुकीची विधाने बरोबर करून लिहा. (१) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळत नाही. (२) प्रकल्प स्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर असते (३) प्रशिक्षणामुळे नवीन तंत्र आणि कौशल्य आत्मसात करता येते. (४) जलवाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. प्र. २ व्याख्या देऊन स्पष्ट करा. (कोणत्याही चार) (१) स्वयंरोजगार (३) प्रकल्प (५) प्रकल्प मुल्यमापन " (२) प्रसिध्दी व जाहिरात (४) संसाधने एकत्रीकरण प्र. ३ संक्षिप्त टिपा लिहा. (कोणत्याही चार) (१) उद्योजकासाठी कौशल्याचे महत्त्व (२) उद्योजकाची वर्तणूकविषयक कार्यक्षमता (३) ग्राहकाचे विविध प्रकार (Types of Consumer) (४) प्रकल्प शोधाचे महत्त्व (५) महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र (MCED) (६) पंतप्रधान रोजगार योजना (पी.एम.आर.वाय.) प्र.४ थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही चार) (१) कुटीर उद्योग आणि लघुउद्योग यामधील फरक स्पष्ट करा. (२) प्रकल्पाचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात येते ? (३) 'तांत्रिक सत्ताविनिमय संघटना' (मिटकॉन) विषयी माहिती लिहा. (४) विक्रयकला म्हणजे काय ? विक्रयकलेचे महत्त्व स्पष्ट करा. (५) कर्मचारी आणि मालक यांच्या शांततामय संबंधाचे फायदे सांगा. (६) हवाई वाहतुकीचे फायदे व तोटे सांगा. (8 (3= (१२) प्र. ५ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (१२) (अ) समविच्छेदन बिंदू विश्लेषण म्हणजे काय ? समविच्छेदन बिंदूचे महत्त्व स्पष्ट करा. (ब) पुस्तपालन व लेखाकर्म म्हणजे काय ? पुस्तपालन आणि लेखाकर्म यामधील फरक स्पष्ट करा. किंवा (अ) वितरणाचे मार्ग म्हणजे काय ? उपभोग्य आणि औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग सांगा. (ब) रेल्वे वाहतुकीचे फायदे व तोटे सांगा.​