aakashkshatriy9 aakashkshatriy9 18-01-2024 Mathematics contestada c) एका मनोऱ्याच्या पायाच्या क्षितीजसमांतर अंतरावरील एका बिंदूतून एका मनोऱ्याच्या शिखराचा उन्नत कोन 30° मापाचा आहे. त्या ठिकाणाहून 150 मीटर मनोऱ्याकडे चालत गेल्यास त्या मनोऱ्याचा उन्नत कोन 60° मापाचा होतो. तर त्या मनोऱ्याची उंची काढा.